साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, अनेक नामवंत साहित्यिक यात सहभागी होणार आहेत. विविध विषयांवरील परिसंवाद हे या संमेलनाचे मुख्य आकर्षण असेल.